- गंगापूर नगराध्यक्षपदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अविनाश पाटील यांच्या नावाची घोषणा.
- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली उमेदवारी जाहीर.
- ‘गंगापूर हा शिवसेनेचा परंपरागत गड आहे’, खैरे यांचा विश्वास.
- या निवडणुकीत पक्ष निश्चित विजय मिळवेल, असा खैरे यांना विश्वास.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अविनाश पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. गंगापूर हा शिवसेनेचा परंपरागत गड असल्याचे सांगत, या निवडणुकीत पक्ष निश्चित विजय मिळवेल, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.
एनटीव्ही न्यूज मराठी छ. संभाजीनगर
