Month: November 2025

क्रीडा क्षेत्रात लोकमान्य विद्यालय, बडेगावची मोठी भरारी; वंशिका शेंडे कुस्तीमध्ये नागपूर विभागात ‘अजिंक्य’..!

नागपूर (प्रतिनिधी: मंगेश उराडे) नागपूर: सावनेर तालुक्यातील लोकमान्य विद्यालय, बडेगाव च्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत शाळेची मान उंचावली आहे. कुस्ती आणि कबड्डी या दोन्ही खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्ह्यापासून ते…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर

PARBHANI | शेतकऱ्यांनी मदत मागितली, कर्जमाफी मागितली की उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की सरकारने किती वेळा कर्जमाफी करायची. कुठेतरी शेतकऱ्यांनी आपले हातपाय देखील हलवले पाहिजेत. याचा समाचार घेतांना उद्धव ठाकरे…

यवतमाळ : पाच लाख 65 हजार मतदार बजावणार नगर परिषद निवडणूकीत आपला हक्क

YAVATMAL | २ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि एका नगर पंचायतसाठी मतदान घेण्यात येणार आहे. पाच लाख 65 हजार मतदार नगर परिषद निवडणूकीत आपला हक्क बजावणार आहे. नऊ…

बुलढाण्यात जागेच्या नोंदीसाठी २० हजाराची लाच घेताना ग्रामसेवक राजेंद्र वासकर रंगेहात जेरबंद..!

बुलढाणा (प्रतिनिधी): जागेची नोंद ग्रामपंचायतीमध्ये घेऊन त्याचा ८-अ उतारा देण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना…

‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त बडेगावच्या लोकमान्य विद्यालयात प्रेरणादायी कार्यक्रम; देशभक्तीचा जयघोष..!

(नागपूर/बडेगाव) नागपूर: सावनेर तालुक्यातील बडेगाव येथील लोकमान्य विद्यालयामध्ये काल, शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक विशेष आणि प्रेरणादायी…

नोकरीच्या नावावर लाखोंची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

BHANDARA | भंडारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती करण्याकरिता भंडाऱ्याचे विजय यावलकर आणि त्यांच्यासह असलेल्या रॅकेटमधील अन्य यांनी प्रति उमेदवार 15 लाख रुपये घेतले. अमरावतीच्या दर्यापूर…

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती, धूक्याच्या दुलईमुळे वातावरणामध्ये गारवा

RATNAGIRI | गेले काही दिवसांपासून अवकाळी पावसाने कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. आज रत्नागिरी मध्ये सकाळपासूनच धुक्याची दुलई वातावरणात पसरल्याचे चित्र दिसून आले. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे…

बुलढाणा : 20 हजाराची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले,

BULDHANA | बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभा येथील एका नागरिकाची जागेची नोंद ग्रामपंचायत मध्ये घेऊन त्याचा आठ अ उतारा देण्यासंदर्भात ग्रामसेवक राजेंद्र वासकर यांनी 28 हजार रुपयांची लाच मागितली होती, तडजोडी…

आद्य दलित क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे मार्गाच्या नामकरणास विलंब; सत्यशोधक बहुजन आघाडीचा ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा..!

अहिल्यानगर: आद्य दलित क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव अप्पु हत्ती चौक ते सर्जेपुरा (सबलोक पेट्रोल पंप) या रस्त्यास देण्यास महानगरपालिका प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीच्या विरोधात सत्यशोधक बहुजन आघाडीने तीव्र…

बारामतीच्या ऐतिहासिक सुपेचा भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर !

संरक्षणासाठी ‘महसूल’ प्रशासन उदासीन ( मनोहर तावरे ) मोरगाव : दि. ७ नोव्हेंबर २०२५ मोरगाव : बारामतीत तालुक्यात ऐतिहासिक परगाना अशी ओळख असलेल्या ‘सुपा’ येथे भुईकोट किल्ला सध्या नामशेष झालाय.…