Month: November 2025

नळदुर्ग नगरपरिषद निवडणूक २०२५ : प्रभाग क्रमांक ९ मधून शशिकांत (पांडु) माधवराव पुदाले यांची जोरदार दावेदारी! विकास आणि परंपरेचा संगम!

प्रतिनिधी : आयुब शेख नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधून भारतीय जनता पक्षाकडून श्री शशिकांत (पांडु) माधवराव पुदाले यांनी जोरदार दावेदारी केली आहे. राजकीय घराण्याचा वारसा लाभलेले पांडु…

नळदुर्ग नगरपरिषद निवडणूक २०२५

प्रभाग क्रमांक २ मधून संभाजी शंकर कांबळे यांची जोरदार दावेदारी! ✍️ प्रतिनिधी : आयुब शेख नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधून मागासवर्गीय पुरुष आरक्षित जागेवरून संभाजी शंकर कांबळे…

नळदुर्ग नगराध्यक्ष पदासाठी सुनील उकंडे ची भाजपकडून उमेदवारीची मागणी – “विकास आणि न्याय हीच माझी दिशा!”

सबकी मर्जी सुनील गुरुजी प्रतिनिधी : आयुब शेखनळदुर्ग नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी शहरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते व भाई समाजाचे शहराध्यक्ष सुनील उकें यांनी केली…

छत्तीसगडमध्ये भीषण रेल्वे अपघात..! प्रवासी मेमू ट्रेनची मालगाडीला धडक; ६ ठार, अनेक जखमी..!

बिलासपूर: छत्तीसगडमधील बिलासपूर येथे मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण रेल्वे अपघात झाला. एका MEMU (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) प्रवासी ट्रेनने समोर उभ्या असलेल्या एका मालगाडीला जोरदार धडक…

गंगापूर-वैजापूर तालुक्यात शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर..!

(गंगापूर प्रतिनिधी – अमोल पारखे) गंगापूर – वैजापूर तालुक्यात शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीरशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोदजी घोसाळकर, आणि विरोधी पक्ष नेते…

पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र लोहसर येथे भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा; ‘शिव महापुराण’ कथेचे आयोजन..!

(प्रतिनिधी : भिवसेन टेमकर) अहिल्यानगर: जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र लोहसर येथील वैभव संपन्न व जागृत श्री काळ भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा यंदा अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. ६…

उमरग्यात काँग्रेसचा ‘झंझावात’; अश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश..!

(सचिन बिद्री: उमरगा-धाराशिव) धाराशिव: जिल्ह्याचे युवा नेते तथा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्यात काँग्रेस पक्षाने मोठी राजकीय मुसंडी मारली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार…

MPSC परीक्षेत कोमल ढवळेची बाजी; राज्यात सातवा क्रमांक मिळवत नागपूरचे नाव उंचावले..!

नागपूर: जिवापाड प्रयत्न करून दिवस-रात्र एक करत कोमल गुणवंत ढवळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तुंग यश मिळवत राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कठोर परिश्रमाच्या बळावर तिने…

शिंदे गटाच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; वाचा, नेमकं काय म्हणाले?

MUMBAI | मराठी हिंदी वाद हा महाराष्ट्रातील जनतेला नवा नाही. हा वाद जसजशा निवडणुका जवळ येतात त्यावेळी राजकीय नेते आपल्या सोयीनुसार उकरून काढत असतात. याला नव्याने खमंग फोडणी देत याचा…

⭕️२ लाख १० हजारांचा ऐवज लंपास, मोबाईल दुकानात चोरी..गुन्हा दाखल

नगर : अहिल्यानगर शहरातील स्टेशन रस्ता परिसरात असलेल्या एस. एस. मोबाईल शॉपीमध्ये (ता. ३०) ऑक्टोबर रोजी पहाटे छताचे पत्रे उचकटून धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्याने…