Category: रत्नागिरी

*जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ,पोपळी चे घवघवीत सुयश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पोकळी प्रशालेने घवघवीत सुयश संपादन केले .या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील…

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा पोफळी येथे आज शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.महेंद्र कापडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय परिसरातील वनस्पतींची ओळख करून देण्यात आली

यामध्ये रानभाज्या औषधी वनस्पती यांची ही माहिती सांगण्यात आली. विद्यार्थ्यांना निसर्गाची प्रत्यक्ष अनुभूती देण्यात आली. हलक्याशा पावसाच्या सरीमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षकांबरोबर रांगेत शालेय परिसरातून फिरून आले यादरम्यान विद्यार्थ्यांना नदी,डोंगर, वेली,झाडे…

चिपळूण.प्रतिनिधी मुनीर शेख.पोफळी प्राथमिक शाळेत पालकांच्या सहकार्यातून डिजिटल वर्ग सुरू

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा पोफळी येथील पालक व शाळा संयोजक यांच्या उत्तम आर्थिक सहकार्यातून डिजिटल वर्गासाठी 43 इंची स्मार्ट टी.व्ही प्राप्त झाल्याने या डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.या…

चिपळूण तालुक्यातील श्री महाकाली सुकाई वरदान

देवी,पोफळी-पवारवाडी देवस्थानाला महाराष्ट्र शासनाचा क-वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त झाल्याबद्दल आयोजित आनंद सोहळ्या निमित्त चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री.शेखरजी निकम सर यांनी भेट दिली असता त्यांचा यथोचित सन्मान करण्यात…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

हनुमान व्यायाम मंडळ व दादासाहेब साळवी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पोफळी येथे प्रती वर्षाप्रमाणे शिवजयंती उत्सव दिमाखात उत्साहात साजरा करण्यात आला…कला क्रीडा संस्कृती असे मंडळाचे ब्रीद वाक्य आहे.. या…

चिपळूण.प्रतिनिधी मुनीर शेख.न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात रथसत्तमी साजरी

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात रथसप्तमी तसेच जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख अतिथी योग शिक्षिका तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्या…

चिपळूण. प्रतिनिधी . मुनीर शेख पोफळी प्राथमिक शाळेत एक दिवस पालकांचा हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा.

पालकांचा शाळेतील उत्स्फूर्त सहभाग या अंतर्गत पएसो.संचालित प्राथमिक शाळा पोफळी येथे गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी एक दिवस पालकांचा हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन…

हर्ष विलास मोहिते ठरला चतुरंगचा सर्वोत्तम विद्यार्थी

चिपळूण: परशूराम एज्यूकेशन सोसायटीचे मो. आ. आगवेकर माध्यमिक विद्यालय व सी. ए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलारे, ता. चिपळूण या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी चि. हर्ष विलास मोहिते याला २०२३-२४…

चिपळूण. मुनीर शेख. चतुरंगचे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर*

‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे वर्षभरात वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम कोकण शाळांसाठी आयोजित केले जातात. त्यापैकीच एक असा विद्यार्थी – शिक्षक – पालक आणि संपूर्ण कोकण भागात मानाचा समजला जाणारा उपक्रम म्हणजे सर्वोत्तम…

चिपळूण. मुनीर शेख. युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण शाळेची कु. श्रीया हुंबरे हिची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला कडलास येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेमध्ये युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण या शाळेची कुमारी श्रीया योगेश हुंबरे इयत्ता सातवी ब या विद्यार्थिनीची…