Category: रत्नागिरी

चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन मार्फत चिपळूण मध्ये भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा.*

मुनीर शेख. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन मार्फत दि ९/१/२०२४ ते ११/१/२०२४ रोजी पवन तलाव या ठिकाणी भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश…

पोफळी प्राथमिक शाळेत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा व शिशुविहार पोफळी मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला.ढोल ताशांच्या गजरात श्री गणरायाचे आगमन झाले.शाळेच्या झांजपथकाच्या ठेक्यावर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत तसेच झेंडे नाचवत…

प्रतिनिधी. मुनीर शेख.पोफळी प्राथमिक शाळेत नागपंचमी साजरी…

परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित प्राथमिक शाळा पोफळी मध्ये श्रावण महिन्यातील येणारा पहिलाच सण म्हणजे नागपंचमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.या सणानिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची नाग…

पोफळी प्राथमिक शाळेकडून सैनिकांना राख्या

परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचालित प्राथमिक शाळा, पोफळी या शाळेतील इ. १ ली ते ४ थी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी तुम्हा सर्व बांधवांसाठी राख्या तयार केल्या आहेत. आपल्याला राख्या…

रत्नागिरी काँग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष पदी श्री.महादेव चव्हाण यांची निवड

आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावरून काम करणार्या होतकरू कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्याचे ठरल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जून खरगे साहेब यांचे मान्यतेने, ओ.बी.सी.विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अजयसिंहजी यादव यांचे आदेशाने आणि…

चिपळूण परिसर वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करण्याच्यारत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन सूचना मुंबई, दि. 19 :- कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने…