- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आम्ही काही निर्णय घेतले आहेत.
- व महानगरपालिकेला काही आदेश देखील दिले आहेत.
- यावर्षी मागच्या वर्षी प्रमाणेच संपूर्ण निधी जो आम्हाला मिळाला आहे तो आम्ही वापरणार आहोत.
- तुम्हाला दिसतोय का हरवलेला. तुमच्या समोरच आहे, ज्यांना काही काम नसतं ती लोक असे बोलत असतात
- संजय राऊत चुकीच्या चिठ्ठ्या काढतात. महाविकास आघाडीने चिठ्ठ्या काढणारा पोपट हा बदलला पाहिजे.
Skip to content