डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर आयोजित नवदुर्गा सहस्र नवचंडी महायज्ञाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देत त्यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प शिंदे यांनी व्यक्त केला. दसऱ्याला शेकडो ट्रक मदतीसाठी रवाना होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
