आलेले अनुभव आणि एखादी महिला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून काम करत असेल तर त्यांची महिलांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक तळमळ असते.
- परंतु शेवटी ते कधी करता येतं जेव्हा त्याला प्लॅटफॉर्म मिळतो, जेव्हा त्याला प्रेरणा मिळते, जेव्हा त्याला संधी मिळते आणि मग अशा वेळेमध्ये तो नेता लोकांसाठी काम करू शकतो, परंतु आज आपण पाहतोय मे भी कुछ नही करुंगा और किसी को कुछ नही करने दूंगा अशी परिस्थिती आहे.
- कोविडच्या परिस्थितीत देखील आपण पाहिलं नुसत कोविड कोविड कोविड करून चालत नसतं शेवटी माणसाला आपला प्रपंच चालवायचा आहे, आपली रोजी रोटी चालवायची असते,परंतु मी या ठिकाणी एवढं सांगेल कोविड ची काळजी घेणं गरजेचं होतं,पण रुग्णांची काळजी घेणं गरजेचं होतं,त्यांना भेटण गरजेचे होतं, त्यांना आधार सहानभूती देण गरजेचं होत,तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना भेटत होते त्यांचे नातेवाईक किंवा परिवारातील लोक त्यांना भेटत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना भेटत होतो.
- नुसत फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाईन करुन माणसं वाचत नसतात, त्याला प्रत्यक्षात कृती करावी लागते, त्यामुळे डिटेल मध्ये मी काही बोलत नाही उद्या मला बोलायचं आहे.
- आज कोविड साठी काय केल, कोविड कसा कंट्रोल मध्ये आला यासाठी आज त्यांनी पाठ थोपटून घेतली त्यावरून त्यांना कोणीतरी चालवतोय हे राज्यातील जनतेला माहीत आहे जनता सुज्ञ आहे.
- आपल सरकार 11 महिन्यापूर्वी स्थापन झालं, सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पूर्वीच्या सरकारने काय केलं हे सर्वांना माहिती आहे.