व सर्जेराव दादा यांच्या प्रमुख उपस्थिती मधे पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले
अभिनंदन व स्वागत या वेळी आमदार.श्री.डॉ.
पंकज भोयर साहेब वर्धा विधानसभा भा.ज.पा
श्री. सुनीलभाऊ गफाड अध्यक्ष वर्धा जिल्हा
श्री.राहुल जी चोपडा अ.जा.मोर्चा महामंत्री वर्धा
श्रीराजेश जी बिकानी विधानसभा निवडणूक प्रमुख देवळी पुलगाव.
श्री.श्यामभाऊ शंभरकर अ.जा.मोर्चा वर्धा जिल्हाध्यक्ष
श्री.जयंत कावळे अ.जा.मोर्चा महामंत्री वर्धा.
श्री.प्रशांत बुरले निवडणूक प्रमुख विधानसभा वर्धा
श्री. फकिरा फडसे भाजपा नेते
श्री.संग्राम कळणे जिल्हा सरचिटणीस वर्धा
श्री.निलेशभाई गवळी शहर उपाध्यक्ष जालना.
श्री. अमोलभाऊ मिसाळ.भारतीय जनता पार्टी
श्री.अजय डोंगरे व ई पदाधिकाऱ्यांनी यांनी मार्गदर्शन केले व उपस्थिती दर्शवली.!
