Category: चंद्रपूर

कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे पंतप्रधान किसान सन्मान समारंभ कार्यक्रम संपन्न

चंद्रपुरसिंदेवाहीसोमवार, दि. 24.02.2025 रोजी कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, ता. जि. चंद्रपूर येथे पी. एम. किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भागलपुर,…

जुना बाजार चौक वाढोणा ता. नागभीड जि.चंद्रपूर येथे नवरात्र उत्सवानिमित्त नवनिर्मित दुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित “भव्य दुर्गा माता जागरण” या कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी भेट देऊन जागरणात उपस्थित भाविक भक्तगणांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष परिवर्तन रुपेश टिकले, विकास डोरलीकर, सरपंच देवेंद्र गेडाम, अशोक लांजेवार, प्रकाश कांमडी, रामुजी गहाणे, देवेवार सर, अनिल डोरलीकर, सौ.मेघा डोरलीकर पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोची संख्येने भक्तगण उपस्थित होते.…

कराटे अँड फिटनेस क्लब मूलच्या खेळाडूंची नागपूर च्या आमंत्रित राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी…

विधी,दिव्या आणि श्रीजा ठरल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स चंद्रपूर : नागपूर येथे पार पडलेल्या “इन्स्पिरेशन कप” द्वितीय आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धा 2023 मध्ये जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया ला संलग्नित…

बेलदार समाजातील उपजातींच्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही चंद्रपूर : (सतीश आकुलवार)‘बेलदार समाज विकासाच्या बाबतीत आपली रेष मोठी करून वाटचाल करणारा समाज आहे. बेलदार समाज उपजातींची बंधने…

बेंबाळ येथे सरपंच तथा उपसरपंच यांनी पदभार स्वीकारला

मुल (सतीश आकुलवार)तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अति महत्त्वाचे समजले जाणारे बेंबाळ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे सरपंचासह सात सदस्य निवडून आले होते. एकूण सरपंचासह ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन पॅनलचे सरपंचासह सात…

वाघाच्या दहशतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

विद्यार्थ्यांचे शाळेत शाळेत येण्याचे प्रमाण घटले व शाळा मध्यंतरी सोडून जाण्याचे प्रमाण वाढले. ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) ब्रह्मपुरी म्हणजेच विद्येची नगरी इथे बऱ्याच लांबून मुलं शाळेत शिकण्यासाठी येत असतात. काही मुले ब्रह्मपुरीच्या…

एमकेसीएल कडून सक्सेस कॉम्पुटर एज्यु. सेंटर मुल ला गरुडझेप प्रथम पुरस्कार

येथील सक्सेस कॉम्पुटर एज्यु. सेंटरला सर्वोत्कृष्ट संगणक संस्था गरुडझेप २०२२ म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालिका विना कामथ मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ…

नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाची कारवाई – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर (सतीश आकुलवार)चंद्रपूर जिल्‍हयात वाघांच्‍या हल्‍ल्‍यात सातत्‍याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा वनमंत्री सुधीर…