Category: चंद्रपूर

पर्यावरण दिननिमित्त बेलदार समाज महिला मंडळातर्फे वृक्षारोपण संपन्न

चंद्रपूर : पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून बेलदार समाज बहुउद्देशीय महिला मंडळ मूलतर्फे वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मध्ये प्रामुख्याने मंडळाचे अध्यक्ष सौ. वैशाली बुक्कावार, उपाध्यक्ष सौ. नीता…

ऊर्जानगरात जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम साजरा

चंद्रपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर आणि जिल्हा गुणवंत कामगार संघटना चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ०५ जून जागतिक पर्यावरण दिवस कार्यक्रम कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर…

म.रा.पुरोगामी महिला मंचाची नवीन कार्यकारिणी जाहीर विद्या खटी अध्यक्ष तर पौर्णिमा मेहरकुरे सरचिटणीस व सुनीता इटनकर जिल्हानेतेपदी

चंद्रपूर : (सतीश आकुलवार)महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चंद्रपूरच्या भद्रावती येथील त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनापूर्वी झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत महिला मंचाच्या नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली . चंद्रपूर जिल्ह्यातील…

मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांचा तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा

जिल्हयात शिवसेनेला बसणार मोठा झटका मूल (सतीश आकुलवार) चंद्रपूर : गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्यात शिवसेनेचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थेवर लहरविण्यासाठी मेहनत घेतलेले शिवसेनेचे मूल तालुका प्रमुख नितीन येरोजवार काही दिवसात…

मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांचा तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा

जिल्हयात शिवसेनेला बसणार मोठा झटका चंद्रपूर : मूल (सतीश आकुलवार):गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्यात शिवसेनेचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थेवर लहरविण्यासाठी मेहनत घेतलेले शिवसेनेचे मूल तालुका प्रमुख नितीन येरोजवार काही दिवसात शिवसेनेला…

काँग्रेस पक्षाची डिजिटल सदस्य नोंदणी

चंद्रपूर : (सतीश आकुलवार)आज दिनांक 31 मार्च ला मुल जनसंपर्क कार्यालय येथे काँग्रेस पक्षाची डिजिटल सदस्य नोंदणी सभा आयोजित करण्यात आली या सभेत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची डिजिटल सदस्य नोंदणी करण्यात…

नरभक्षक बिबटयाला तातडीने जेरबंद करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी.

चंद्रपूर : (सतीश आकुलवार)दुर्गापूर परिसरातील नरभक्षक बिबटयाला त्‍वरीत जेरबंद करावे व अशा घटनांची पुनरावृत्‍ती होवू नये यादृष्‍टीने तातडीने उपाययोजना करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर…

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करा, मूल तालुका भाजपाची मागणी

मूल (सतीश आकुलवार) धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्यात यावा या मागणीकरिता मूल तालुका भाजपा तर्फे मुलचे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा…

नावेद आणि साक्षीची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन क्रीडा स्पर्धेत “कराटे अँड फिटनेस क्लब मूल” च्या दोन खेळाडूंची निवड अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धेकरिता झाली आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय,…

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या श्रमिक कार्ड नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल शहर व ग्रामिण च्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांच्या सूचनेनुसार संपूर्ण तालुक्यातील कामगार बांधवाना श्रमिक…