चंद्रपूर : (सतीश आकुलवार)
आज दिनांक 31 मार्च ला मुल जनसंपर्क कार्यालय येथे काँग्रेस पक्षाची डिजिटल सदस्य नोंदणी सभा आयोजित करण्यात आली या सभेत अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची डिजिटल सदस्य नोंदणी करण्यात आली या सभेचे अध्यक्ष जि. प. माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार हे होते या प्रसंगी माजी आमदार देवराव भांडेकर, विनोद अहिकर, रुपालीताई संतोषवार,
हे उपस्थित होते प्रकाश पाटील मारकवार यांनी मुल तालुक्यातील जास्तीत जास्त डिजिटल नोंदणी करावीअसे आवाहन केले या कार्यक्रमाला अरुण झुरमुरे, भुजंग चलाख, अविनाश मोहुलैआदर्श रायपुरे, सोनु भडके, मोहन शांतलवाऱ, अविनाश चिंचोलकर, किसन गुरणुले, शंकर सिडाम , साईनाथ गेडेकर, श्रीनिवास टिकले, योगेश चापडे, अंबादास चलाख, विजय बोलीवार, सुनील दुपारे, हंसराज मेश्राम, अमोल भालमवार , पुरषोत्तम वाडके, उमेश इनमवार , नरेंद्र चौधरी, एकनाथ पेंदोर, मारोती,वेलके, निलेश धोटे, भुपेश दुर्गे, उमेश सातपुते, कृष्णाआदे , सचिन भांदकर , इत्यादी कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
