Post navigation दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा जुना बाजार चौक वाढोणा ता. नागभीड जि.चंद्रपूर येथे नवरात्र उत्सवानिमित्त नवनिर्मित दुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित “भव्य दुर्गा माता जागरण” या कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी भेट देऊन जागरणात उपस्थित भाविक भक्तगणांना मार्गदर्शन केले.