section and everything up until
* * @package Newsup */?> जुना बाजार चौक वाढोणा ता. नागभीड जि.चंद्रपूर येथे नवरात्र उत्सवानिमित्त नवनिर्मित दुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित "भव्य दुर्गा माता जागरण" या कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी भेट देऊन जागरणात उपस्थित भाविक भक्तगणांना मार्गदर्शन केले. | Ntv News Marathi

यावेळी जिल्हाध्यक्ष परिवर्तन रुपेश टिकले, विकास डोरलीकर, सरपंच देवेंद्र गेडाम, अशोक लांजेवार, प्रकाश कांमडी, रामुजी गहाणे, देवेवार सर, अनिल डोरलीकर, सौ.मेघा डोरलीकर पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोची संख्येने भक्तगण उपस्थित होते.

प्रतिनिधि
अमान क़ुरैशी
N tv न्यूज़ मराठी

चंद्रपुर सिंदेवाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *