त्यांचे पुढे संस्था संदर्भात माहिती देण्यात आली तसेच संस्थेच्या वतीने विविध मागण्या संदर्भात खासदार निलेश लंके यांना हा संस्था विनाअनुदानित असल्यामुळे कुठल्याही प्रकाराची मदत सरकारकडून भेटत नाही शंभर ते दीडशे मुलं या आश्रम मध्ये शिक्षण घेत आहे हा संस्था अनेक वर्षापासून कार्यरत आहे संस्थाला कडून मदत भेटावे यासाठी खासदार निलेश लंके यांना असे अनेक मागण्या करण्यात आल्या तसेच संस्था संदर्भात अण्णा हजारे यांची मुलाखत घेऊन संस्थापक अध्यक्ष विजय मोहन सावंत व संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडून अण्णा हजारे यांचा सत्कार करण्यात आला निलेश लंके साहेब यांनी लवकरच संस्थेची भेट घेऊ असे अस्वशन दिले
