PUNE | गडकरींनाही बसली. शनिवार वाडा ते स्वारगेट भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी आलेल्या गडकरी यांना वाहतूक कोंडीमुळे स्थळी पोहोचता आलं नाही. शेवटी गडकरींनी दौरा रद्द करून गाडीत बसूनच अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.