पुणे : इंदापूर तालुक्यातील भादलवाडीत अनेक राज्यातील शेतकऱ्यांचे पाहणीकरण इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामकृष्ण महादेव टेकाळे सर यांच्या शेतात शिवार फेरी संपन्न झाली.
या शेतामध्ये 550 पेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पतीची लागवड केलेली आहे त्यामध्ये दीडशे प्रकारचे देशी वृक्ष 100 प्रकारचे फुल झाले 100 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती दोनशे एक प्रकारचे फळझाडे आहेत.
अशा प्रकारचे सर्व झाडे देशभरातून जमा केलेले आहेत त्यामध्ये वृक्ष कोशिश काटेसावर काळा व पांढरा पळस आष्टा अर्जुन बाबर वारस प्रज्वला गोरख चिंच कोकम ओपन अंबाडा कुंकफळ खालसाड हिरडा बेहडा बरोबर आंब्याच्या 42 जाते आहेत.
शेतातील शिवार फेरीमध्ये राजस्थान उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक इत्यादी राज्यातील शेतकऱ्या ह नेपाळ व बांगलादेश येथील शेतकरी उपस्थित होते. तसेच भादलवाडी तसेच आसपासच्या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे