नागपुर – मौदा तालुक्यातील चीरवा ह्या गावातिल असणारा रिहान याला बीटा थैलेसीमिया मेजर ह्या नावाचे आजार पीड़ित असुन दर पंधरा ते वीस दिवसात रक्क्त चड़वावे लागतो तसेच उपचार घेतला जातो या साठी तब्बल 10 ते 12 हजार च खर्च देखील करावे लागतो ,रिहान चे वडील अनिल डूंभरे हे रोज मजूरी करून कुटुंबाच पालन पोषण करावे की मुलाचे उपचार घेल्या पांच वर्ष पासून मुलाला जगवण्याचे कार्य करता करता मधात तच पत्नी सुद्धा परिस्थिति व मुलाचे दुःख वेचुन मानसिक आजार नी ग्रासलि असुन तिला सुद्धा 4 ते 5 हजार रुपये दर महीने खर्च करण्याची वेळ आली मोल मजूरी ही दर वेळी नसून रिहान चे वडील यांनी शैलेश भाऊ तिजारे नागपुर यांनी रिहान ची माहीती घेताच लाईफ लाईन ब्लड बैंक नागपुर येथे रक्क्त दान करून रक्क्त आयडी नैट रक्क्त विकत घेऊन रिहान बाळा ला नवीन जीवन दान दिले , या वेळी रिहान यांचे वडील अनिल डूंभरे,शैलेश भाऊ मला आपण देव पेक्षा देव या रूपाने धावत येऊन बाळा चे जीवन दान दिले असताना अनिल डूंभरे यांनी शैलेश भाऊ तिजारे यांचे खूब आभार व्यक्त केले
एन टीव्ही न्यूज मराठी प्रतिनिधि
अनिल डूंभरे