-मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत
-या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले
-ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा झाला आहे
-जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती
-याच दरम्यान राज ठाकरे दाखल होतात त्यांच्या गाड्यांच्या ताफ्या समोर हा राडा झाल्याचे पाहायला मिळाला आहे
-राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यामुळेच हा राडा झाला आहे
-दरम्यान या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला असून पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली आहे
-पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे