रामटेकचे उपनेते सुधीर सुर्यवंशी, नागपूर ग्रामीणचे उत्तम भाऊ कापसे, प्रफुल भाऊ कापसे उपजिला प्रमुख होते

आज दि. 12 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी शिवसेना रामटेक चे उपनेते संपर्क प्रमुख श्री. सुधिर सुर्यवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण उत्तम भाऊ कापसे यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रफुल भाऊ कापसे व युवासेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर यांच्या नेतृत्वात प्रशांत कामोने यांची युवासेना सावनेर तालुका प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी बंडू भाऊ तागडे, नरेंद्र मोरे,दळवी जी, जिवतोडे गुरुजी, सुजाता निमजे, विधानसभा प्रमुख रूक्षित भौतकर, अनिरुद्ध बोराडे, गणेश तवले, चेतन हेलोंडे, रिषभ राऊत,सूरज पाटील महेश उरकुडे, मुन्ना मोरे व शिवसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर