AHMEDNAGAR | अहिल्यानगर शहरातील तारकपूर परिसरात शुक्रवारी दिनांक ४ जूनच्या मध्यरात्री रस्त्यावरून चालत असलेल्या महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याने महिलेचा जाग्यावरच मृत्यु झाल्याची माहिती मिळली आहे. हा ट्रक कर्नाटक राज्यातील होता. ट्रक चालक मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे