• जसूबाई तडवी यांची निवड
  • किनगाव सोसायटीत नवी जबाबदारी
  • मान्यवरांच्या उपस्थितीत निवड
  • पदाधिकाऱ्यांकडून निवडीचे स्वागत
  • जसूबाई तडवींचे सर्वत्र कौतुक
  • सहकार क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव

JALGAON | यावल तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., किनगावच्या व्हा. चेअरमनपदी जसूबाई सिकंदर तडवी यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व संगीतम ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा विनोदकुमार पंडितराव पाटील, सोसायटीचे चेअरमन व किनगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक विनोद निळकंठराव देशमुख यांच्यासह संचालक गजानन रामचंद्र वराडे, तुषार मधुकर चौधरी, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत (छोटू आबा) रामराव पाटील, इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव मनिष विजयकुमार पाटील, टीकाराम मुरलीधर चौधरी, सुरेश रामदास पाटील, सचिव प्रमोद नामदेव सुरवाडे, प्रशांत पाटील, भिवसन पाटील, प्रकाश ठाकुर यांच्यासह मान्यवर उपस्थित हो

जसूबाई सिकंदर तडवी यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *