पुणे : आज बारामती येथे नवराष्ट्र समूहाच्या वतीने “नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार २०२२” आयोजित केला होता. आपल्या गावाला पुढे नेण्याचे काम गावातील सरपंच करत असतात.बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास मा. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित राहून गावाला विविध विकासकामांच्या माध्यमातून पुढे घेऊन जाणाऱ्या सरपंचांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्रदादा पवार, नवराष्ट्र समूहाचे सदस्य विविध गावचे सरपंच,सदस्य उपस्थित होते.
प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे
बारामती पुणे