अहमदनगर शहरातील घास गल्ली व जे जे गल्ली परिसरामध्ये दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली असून एक जण जखमी झाले आहे चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनेची माहिती कळताच पोलीस उपाधीक्षक अजित पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके घटनास्थळी दाखल झालेले आहेत परंतू या घटनेचा कारण अद्याप समोर आला नाहीये या घटनेमुळे नगर शहरात चर्चेला उधाण आले आहे