हिंगोली : सेनगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे दृश्य दिवसेंदिवस वाढत असून राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांनी तहसीलदार जीवन कुमार कांबळे व गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांना लेखी निवेदन दिले काही गावांमध्ये पाणीटंचाईचे दृश्य दिवसेंदिवस वाढत असून तात्काळ गावामध्ये पिण्याच्या पाण्याची उपयोजना लवकरात लवकर करण्यासंदर्भात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन दिले काही गावांमध्ये दिवसेंदिवस पाणीटंचाई होत असून उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने पाणी टंचाई जाणवत आहे तात्काळ विहीर बोर अधिकरण करून संबंधित गावातील पाणी टंचाई समस्या सोडवण्यात यावे ही मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी
महादेव हरण
सेनगाव हिंगोली