♦️अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात लोहसर येथील कै.सौ.सुजनाबाई बन्सी मोरे (बाई) यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले असून त्या धार्मिक आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या.राष्ट्रसंत तनपुरे बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मा.प्राचार्य रावसाहेब मोरे सर,भाऊसाहेब मोरे,बाळासाहेब मोरे यांच्या त्या मातोश्री होत्या.

♦️आप्पासाहेब सुरोसे सर,अशोक देवकर यांच्या त्या सासू होत्या.पत्रकार भिवसेन टेमकर यांच्या त्या आजी होत्या.कै.सौ.सुजनाबाई मोरे (बाई) यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९:३० वाजता लोहसर – वैजुबाभुळगाव रोड मोरे वस्ती (लोहसर) ता.पाथर्डी,जि.अहमदनगर.या ठिकाणी होईल.

💐💐💐भावपुर्ण श्रध्दांजली💐💐💐