-मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळवण्याची ही जी मागणी केली जात आहे
-ती फक्त दंडूकशाही, हुकुमशाही आणि दडपशाही द्वारे सुरू आहे
-त्यांचे आमदार जास्त आहेत, केवळ ताकदीच्या जोरावर आंदोलन रेटले जात आहे
-जरांगे पाटील यांचं मराठा समाजाविषयीचे आंदोलन भरकटलेल्या स्थितीत आहे
-एकाच समाजाला तीन-तीन आरक्षण मागितले जात आहेत, हे संविधानाला धरून नाही
-जरांगे पाटील यांचं आरक्षणाविषयीचं आंदोलन राहिलं नसून त्यांचे आंदोलन राजकीय स्वरूपाचे बनले आहे
-म्हणूनच त्यांच्या सांगलीतील मोर्चाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.