फुलचंद भगत
वाशिम:-भाजपा प्रदेश कार्याकरीणी सदस्य व चितलांगे इण्डेणचे संचालक पुरुषोत्तम लालाचंद चितलांगे याच्या 1 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्य शहर भाजपा व चितलांगे इण्डेणच्या वतीने लक्ष्मीविहार कॉलनीतील गजानन महाराज मंदिराजवळ रक्तदान शिबिर व वृक्षारोपण,ग्रामिण रुग्नालयामध्ये फळ वाटप व स्टेट बँकेचा 2 लक्ष रुपयाचा अपघात विमा मोफत अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचा व कार्यक्रामचा लाभ घ्यावा असे आव्हान एका पत्राकाद्वारे करण्यात आलेले आहे.पुरुषोत्तम चितलांगे यांच्या वाढदिवसानिमित्य दरवर्षी विविध कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात येत असते.
