🛑भूम येथील इंदिरानगर येथील रहिवासी तरुण उमेश अनिल कानडे ( वय 30) हा तरुण दिनांक सात सप्टेंबर रोजी पहाटे या रस्त्यावरून जात असताना हाडोग्री गावाजवळील तीव्र वळणावर मोटर सायकलचा ताबा सुटल्याने मयत झाला असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले .या घटनेने भूम शहरात हळहळ करण्यात येत आहे .
