बिबट्याचा रोडच वर मृत्यु
वाघाच्या हल्ल्यात बिबटयाचा मृत्यू
रानाला डॉरमेंट्री रिसॉर्ट सामोर घडली
नागपुर : सावनेर तालुक्यतिल बड़ेगाव सर्कल मधिल घडलेली घटना आहे मिळालेल्या माहिती नुसार
खेकरानाला जलाशय परिसरात वाघ व बिबटयाचा वावर आहे. रोज सकाळी 7 च्या सुमारास व सायंकाळी
5 ते 6 च्या सुमारास पट्टेदार वाघ व बिबट व यांचे या परीसरातून जाणे
येणे आहे. सकाळी 7 च्या सुमारास
खेकरानाला डॉरमेंट्री रिसॉर्ट समोर आज वस्ती कडून येणाऱ्या लोकांना बिबट मृतावस्थेत आढळला त्याच्या
डोक्याच्या भागावर दात रूतल्याचे दिसून आले असून रक्ताच्या थारोळया पडलेल्या असून रक्ताच्या थारोळयात पडलेल्या बिबटयाच्या रक्ताने वाघाचे पंजे माखल्याने वाघाच्या पायाचे ठसे स्पस्ट उमटून आल्याचे बोलले जात आहे.परिसरातील स्थानिक नागरिक मात्र वाघाच्या भितीने घाबरलेले दिसत आहे. शेती करण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
प्रतिनिधि
मंगेश उराडे नागपुर