section and everything up until
* * @package Newsup */?> युथ युनिटी रायझिंग फाउंडेशनच्या वतीने छठघाट स्वच्छता मोहीमविनोद गोडबोले नागपूरयेणाऱ्या काही दिवसांवर छठपूजा कार्यक्रम येऊन ठेपला आहे या अनुषंगाने २६ ऑक्टोबर शनिवारला युथ युनिटी रायझिंग फाऊंडेशनच्या वतीने चनकापूर ग्रामपंचायत हद्दीतील कोलार नदी छठघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी कोलार नदीची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येने लोकांनी सहकार्य केले. | Ntv News Marathi

युथ युनिटी रायझिंग फाऊंडेशन ला सेंट ऍन इंग्लिश शाळा दहेगाव रंगारीच्या वतीने टी-शर्ट देऊन प्रोत्साहन दिले उपसरपंच विश्वजित सिंह उत्तर भारतीय संयोजक विश्वजीत सिंग, कृष्णा यादव, प्रदीपकुमार प्रसाद यांच्यासह रायझिंग फाउंडेशनचे सदस्य संजय कुरील, परशुराम यादव, विजय कैथल, अभिषेक केसकर, डब्बू सिंग, धर्मेंद्र पासी, दिलीप शर्मा, सुनील सूर्यवंशी, संदीप कुमार प्रसाद, कमलेश यादव, प्रकाश सूर्यवंशी, वीरेंद्र राजभर, राजेंद्र चौहान, सनोज वर्मा, संतोष कश्यप, सतीश मल, जितेन राजभर, कमलेश पासी, विजय प्रसाद, संजय गौतम, अरविंद कश्यप, आस्तिक बागडे, सुजित सुर्यवंशी, अक्षय बागडे, गिरीश वर्मा, कमलेश पासी, संतोष निर्मल, गुडगे, गिरीश वर्मा, राजेंद्र गौतम. रामसिंग चौहान, लक्ष्मण चौहान, राजकुमार चौहान, अक्रम शेख, रमेश यादव, अर्जुन तिवारी, मनोज पाल, अजय पार्तेती, राहुल अभ्यंकर, रणजित सिंग, जितेन सोनी आदी सदस्यांनी सहकार्य केले यावेळी उपसरपंच विश्वजित सिंह यांनी युथ युनिटी रायझिंग फाऊंडेशनला सांगितले की, हे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात येणार असून सदर संस्थेच्या सदस्यांचे त्यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *