JALGAON | राज्यातील जळगावच्या पाचोरा येथे पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेने ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याचं कळताच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून उडी मारली मात्र दुर्देवाने समोरून येणाऱ्या कर्नाटक बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ रुग्णवाहिका रवाना करा असा आदेश दिला आणि मुर्त्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत करणार ही घोषणा केली.
#JalgaonRailwayAccident#trainaccidentjalgaonnews#devendrafadnavis#Jalgaon