AHILYANAGAR | पारनेर महाविद्यालय रस्त्यावर युवकांमध्ये हाणामारी झाली असून, एका युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या जखमी युवकास पुढील उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथे पाठवण्यात आले आहे.
#parner #knifeattack
News