सांगली/राहुल वाडकर
आष्टा शहरातील गेल्या काही वर्षांत दलित वस्ती सुधारणा निधीतून सदर भागात बगिचा व रस्त न बनवाता बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने संपुर्ण बिले अदा केलेली आहेत
बिरोबा मंदिर परिसरात झालेल्या विकास कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटरुन तसेच कामे अपूर्ण स्वरूपाची करून बाले परस्पर आदा केली आहेत
डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावराल मंजूर असलेला डिव्हाडर न करताच त्याची बिले परस्पर आदा केली आहेत
तसेच आमदार निधितून आष्टा शहरात झालेल्या रस्ते समाजमदिंरे हे देखिल निकृष्ट दर्जाची झालेली आहेत त्यांची देखिल चौकशी होउन थर्ड पार्टी ऑडिट करून संबधीत अधिकारी ठेकेदार यांचे वर कारवाई करण्यात यावी यांचे निवेदन आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले या वैळी आष्टा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रविण माने व त्यांचे सहकारी कार्यकर्तै उपस्थित होते