DHARASHIV | नाईचाकुर ते सरवडी साठवण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनिय आवस्था झाल्याने शेतकऱ्यांना या रस्त्याने प्रवास करणे तारेवरची कसरत करावी लागत आहे ,कोण रस्ता देत का रस्ता अशी शेतकऱ्यांची मागणी येथील ग्रामस्थ प्रसाद पवार यांनी ntv शी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.संबंधित विभागातर्फे सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास, ग्रामस्थ प्रसाद पवार,सलीम शेख, नागेश बुदृपे, बालाजी पवार, संतोष इंगळे, आमित पवार, रतन लाकडे, रवी पाटील,उमेश पवार, ऋषिकेश पवार, जब्बार शेख, गिरी महाराज, महादेव पवार, अतुल जाधव, सोम पवार, तानाजी पवार आणि इतर शेतकऱ्यातर्फे आंदोलन छेडन्यात येणार असल्याबाबत माहिती दिली आहे.
सचिन बिद्री
उमरगा