पुणे : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील अनेक विषयांवर जोरदार चर्चा होणार आहे या चर्चा चाच एक भाग असलेला व सर्व सामान्यांच्या जीवनाशी निगडित वस्तूंवरील जीएसटी करा बाबत सरकारला घेण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये मोर्चाच्या बांधणी केली आहे.अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील वाढत्या किमती व दरामध्ये जीएसटीची भर पडत असल्या कारणाने आर्थिक बोजा वाढत आहे याचा फटका सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे या अनुषंगाने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांनी बारामती दौऱ्यावर असताना माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली आहे.
एन टीव्ही न्यूज प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे बारामती पुणे