नदीकडेच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा,
खडकवास धरणात वाढत असलेल्या पाण्याच्या साठा मुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे.सुरू असलेला पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढवून दुपारी ३.०० वाजता १३ हजार १३८ क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी-असे जिल्हा प्रशासनाचे नदीकाठच्या गावातील प्रत्येक नागरिकांना आवाहन केले आहे