सांगली :- राहुल वाडकर
आष्टा नगरपरिषदेचे मा. विरोधी पक्ष नेते विर कुदळे यांनी अन्न सुरक्षा योजनेचा लाभ थांबवून Give it up चा अर्ज भरून एम एस चौगुले स्वस्त धान्य दुकानात सादर केला आहे
सदर वेळी त्यांनी इतर चारचाकी वाहण धारक , शासकिय निमशासकिय नोकरदार ,पेन्शंन धारक , ५ एकर शेती धारक , खाजगी नोकर धारक , व्यावसाईक , एसी धारक , यांनी स्व ईच्छेने पुढाकार घेऊन आपल्या अन्नधान्य योजनेचा त्याग करावा तसेच अल्प भुधारक , निराधाना त्याचा लाभ होईल अशी विनंती ही त्यानी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे . स्वताचा अर्ज दाखल करून त्यांनी इतरापुढे आदर्श घालुन दिला आहे