हिंगोली : शेख नईम शेख लाल यांनी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल (ngo)या सामाजिक संस्थेच्या माध्यमाने सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेत “सावित्रीज्योती सम्मान जीवन गौरव पुरस्कार 2022 ने सम्मानित
निर्वाण फॉउंडेशन,नाशिक द्वारा आयोजित कार्यक्रमात विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल (ngo), च्या माध्यमाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्या मुळे विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल चे संस्थापक अध्यक्ष शेख लाल यांना श्री किटॅनो अर्बीस्ता दज्ता,(सामाजिक कार्यकर्ता,पश्चिम आफ्रिका),श्री ग्रॅबियल लोपेस द सिल्वा,(सामाजिक कार्यकर्ता, पश्चिम आफ्रिका),डॉक्टर श्री एम. बी. देशमुख,जिल्हा क्षयरोग अधिकारी, नाशिक,श्री प्रशांत गरुड,अभिनेता,(झी मराठी फेम)संस्थेचे अध्यक्ष, सचिव,व इतरांच्या हस्ते “सावित्रीज्योती सम्मान जीवन गौरव पुरस्कार 2022” ने सम्मानित करण्यात आले,सोबत सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र हि देण्यात आले या वेळी सोबत परवेज खान, ऐजास खान,अन्सार खान,एन बी मोरे,उसामा खान हे होते
शेख नईम शेख लाल यांना सामाजिक क्षेत्रात कार्या बद्दल मिळणारा हा 05 वा राज्यस्तरीय पुरस्कार आहे
पुरस्कार देऊन सम्मानित केल्या बद्दल आयोजकाचे आभार व्यक्त करण्यात आले,सामाजिक क्षेत्रात सतत मिळत असलेल्या पुरस्काराचा श्रेय, माझी आई,माझे लहान भाऊ विशेष करून शेख नफिस पहेलवान, मुलगा शेख नौमान नवेद नईम,पुतने शेख अदनान पहेलवान,शेख फैजान,शेख आकिब,विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल चे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार महोदय यांना जाते कारण सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे अश्या वेळी सतत माझ्या पाठीशी खंभीर पणे उभे राहून माझे मनोबल वाढविण्याचे काम करत केले आहे हि माझ्या साठी आनंदाची जमेची बाजू आहे