
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच महारॅलीचे आगमन देगलूर ते नांदेड येथे महा रॅली निघणार असून या निमित्ताने नायगाव येथे कुसुम सभागृहात राहुलजी गांधी यांची विश्रांती असल्यामुळे या ठिकाणी विशेष काळजी घेण्यात असून येत असून जागेची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील, व मा संपतकुमारजी यांनी भेट दिली असता यावेळी नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नायगाव विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार वसंतराव चव्हाण , मा.हानमंतराव पाटील बेटमोगरेकर, नगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण,युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण , गटनेते सुधाकर पाटील शिंदे, संजय चव्हाण, माणिक चव्हाण, नारायण जाधव, रवींद्र भालेराव ,विठ्ठल बेळगे, साईनाथ चन्नावार, शिवाजी पाटील कल्याण, यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते.!