दौंड सुशांत जगताप
पुणे : चौदाव्या वित्त आयोगातुन खांमगाव येथील आरोग्य केंद्राला मिळालेल्या रुग्नवाहिकेचा चा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती लोकसभेचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थिमध्ये पुण्यातील विधान भवन येथे करण्यात आला.
खांमगाव येथील रुग्नवाहिकेचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. खांमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा गावांचा सामावेश होतो. यामध्ये, बोरीभडक, बोरीऐंदी डांळीब, भरतगाव, यवत, कासुर्डी, सहजपुर, नांदुर, खांमगाव, या गांवाना या रुग्नवाहीकेचा फायदा होणार आहे, ही रुग्नवाहीकेची सेवा ही मोफत असनार आहे. कोरोना काळात रुग्नवाहीकेमुळे अनेकांचे हाल झाले होते, कोनाला रुग्नवाहीकादेखील लवकर मिळत नव्हती. चौदाव्या वित्त आयोगातुन मिळालेल्या रुग्नवाहीकेमुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे. या कार्यक्रमावेळी यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, वैशाली ताई नागवडे, सरपंच योगेश मदने,राजेंद्र जगताप,संजय नागवडे, दत्तोबा तांबे, जयश्री खेडेकर,सुखदेव चोरमले, विशाल थोरात,तसेच
खांमगाव, नांदूर, सहजपूर चे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.