मुंबई : १२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पाचं काम पुढील वर्षी फेब्रुवारीआधी पूर्ण केलं जाईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे. सध्या या महामार्गाचं ३० टक्क्यांहून अधिक काम बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *