हिंगोली शहरामध्ये काही ठिकाणी पाणीटंचाईचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक एक गोविंद नगर या ठिकाणी दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा पडत असल्याने तेथील महिलांनी व पुरुषांनी आज मुख्य अधिकारी साहेबांना लेखी निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत चालू करा असे लेखी निवेदन दिले यावेळी सविता राठोड अंकिता दराडे सुनिता भोसले मीनाक्षी गायकवाड सीमा कोरडे दिपाली शिंदे अलका शिंदे मंकरणा शिंदे मीनाक्षी पतंगे पल्लवी शिंदे आदी महिलाची उपस्थिती होती तसेच शैलेश राठोड रवींद्र दराडे अविनाश शिंदे सुरज वडकुते ऋषिकेश शहाणे यांनी मुख्य अधिकारी हिंगोली शहरातील पाण्याचा तुटवडा पडत असल्याने पाणी सुरळीत चालू करा यांचे लेखी निवेदन दिले
प्रतिनिधी
महादेव हरण
हिंगोली