महाराष्ट्रiतील सर्व जनता सुख समृद्धि व निरोगी राहो अशी मारोतीरायाला प्रार्थना
नागपूर : महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यानी काल वेगवेगल्यi ठिकानी हनुमान मन्दिरात जावूंन वेगवेगल्या गावातील मंदिरातील मारोतीनंदन हनुमानाचे दर्शन घेवून गावातील नागरिकांची भेंट घेवुन समोरील प्रवास करीत होते
हनुमान जन्मतशव निमित्त पंचमुखी टेकडी बाभूळ खेडा, (बेलोरी )टेकडी येथे दर्शन घेउन सर्वा हनुमंत भक्त बंधू बघिनींना शुभेच्छा दिल्या त्या वेळेला राज्यiतील जनता सुख समृद्धी व निरोगी राहो अशी प्रार्थना केली

बावनकुले साहेबांच्या हस्ते आरती पूजा पाठ केली व नंतर लोणखैरी येथील हनुमान देवस्थान येथील दर्शन घेतले. त्यानंतर कोराडी येथील विठ्ठल रुख्मिणी. हनुमान मंदिर पांजरा येथे जावून दर्शन घेउन पुढील प्रवासात निघाले त्या वेळेला आदरणीय लोकनेते श्री चंद्रशेखरजी बावनकुडेजी यानी पंचायत समिती सदस्य सौं सविता ताई रामचंद्र जिचकार. संभदीत गावातिल सरपंच, उपसरपंच,सदस्य गावकरी बंधू बघिणीनी इतर नागरिकांचा उपस्थितीत हनुमान जयांति कार्यक्रम मोठया आनंदात पार पडला
प्रतिनिदी मंगेश उराडे नागपुर