Skip to content
- इथे औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू आहे
- औरंगजेबाची कबर फक्त तोडू नका तर तिला समुद्रात जाऊन मध्यभागी फेका अशी मागणी मी करणार आहे
- या देशाला हे मुघल साम्राज्य औरंगजेब कधीही वंदनीय नाही याला अतिरेकी म्हणणे सुद्ध कमी पडेल
- अशा विचारांचे सर्व समुद्रात वाहून टाकायला पाहिजे म्हणजे पुन्हा कोणी इथे फुलं वाहणार नाहीत
- आता व्हॉट्स ॲप जिहाद सुरू झालाय
- नथुराम गोडसेंचा विचार अखंड भारताचा आहे, तुकडे तुकडे करण्याचा नाही
- नथुरामजी गोडसे असा उल्लेख
- त्यांच्यावर त्यावेळी अन्याय झाला असा पुनरुच्चार
- ओवैसी शिकागोमध्ये जातो तिथे जाऊन पाकिस्तानच्या लोकांना भाऊ मानता की नाही ही चर्चा आहे, त्यावर औवेसी चुप होते