शेतकऱ्यांच्या दलाला मुळे होत आहे नागरिकांना त्रास..
तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 या महामार्गाचे काम अर्धवट झाल्याने सध्या परतीच्या पावसामुळे नळदुर्ग -अक्कलकोट महामार्गाची दुरावस्था झाली आहे पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघातीचा प्रमाण वाढत आहे.
शेतकऱ्यांच्या मोबदलासाठी रखडलेला हा राष्ट्रीय महामार्ग जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी पाठपुराव्या करावे
शेतकऱ्याला न्याय द्यावा परंतु काही दलालानी या राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्याला न्याय मिळवून देतो म्हणून व्यवसाय सुरू केला आहे.
प्रकरणाकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावे शेतकऱ्यांना शाळकरी मुलांना न्याय देण्याची गरज काही दलालामुळे रस्त्यात पडलेले व्यवस्थित करू दिले जात नाही काही विद्यार्थ्यांचे स्कूलबस खड्ड्यामध्ये अडकले जात आहे त्यामुळे मोठी जीव थाणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचे धान्य खड्ड्यामध्ये गाडी अडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे भाजीपाल्याचा नुकसान होत आहे झालेल्या रस्त्याची दैनिक अवस्था तात्काळ दुरुस्त करावी त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ रस्त्याची पर्याय व्यवस्था करावी अशी मागणी येडोळा. वागदरी पाटील तांडा गुजनूर .शहापूर. असे अनेक गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.
प्रतिनिधी आयुब शेख