धाराशिव :-
जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला यांच्या भाचीच्या गफार मुल्ला यांच्या मुलीचा विवाह सोहळा नागुर येथील सद्दाम महमहद मुलांनी यांच्याशी लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयासमोरी मैदानावर दि.१२ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्यास उमरगा, लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, नगरपंचायतीचे माजी गटनेते अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, जि.प.माजी सदस्य दिपक भैय्या जवळगे, शिवसेना नेते राजेंद्र माळी, नगरसेवक अविनाश माळी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, नगरसेवक हाजी अमिन सुंबेकर, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य शेषेराव जावळे पाटील, शब्बीर गवंडी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता अरुण रोडगे, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य शेषेराव जावळे पाटील, कमलाकर सिरसाठ, माजी सरपंच शुभाषमामा सोलंकर (अचलेर), ग्रामपंचायत सदस्य लखन चव्हाण, सिध्दु गोफणे, विष्णु लोहार, तंटामुक्ती अध्यक्ष हरीभाऊ पुजारी (अचलेर), मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, अजिज सय्यद, नयुम सवार, राजवर्धन पाटील, बाबासाहेब जाधव, सतिश कदम, यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी यांनी उपस्थित राहुन वधु, वराला शुभ आशीर्वाद दिले. यावेळी आ.ज्ञानराज यांचा सत्कार मुल्ला सास्तुर व मुल्लानी (नागुर) परिवार यांच्यावतीने आ.ज्ञानराज चौगुले सह अदिंचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने मुल्ला व मुल्लानी यांना भरपेहराव आहेर करतात आला. या विवाह सोहळ्यास गफार मुल्ला, इकबाल मुल्ला, जब्बार मुल्ला, दादा मुल्ला, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, राजु मुल्लानी, ग्रामपंचायत सदस्य जफर मुल्लानी (नागूर), जलील मुल्ला, फारुक मुल्ला, सोहेल बागवान, ताहेर मुल्ला, फजल कादरी, रब्बानी नळेगावकर, महेबुब शेख, बहादुर शेख, यांच्यासह महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.