अहमदनगर-राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार अनुसूचित जाती,अनुसुचित जमाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागासवर्गीय या वर्गात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदासजी आठवले,राज्य सरचिटणीस अविनाश महातेकर,सिमाताई आठवले, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील,समाज कल्याण उपायुक्त देवडे,प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे,ना.रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे,राज्य सचिव राजाभाऊ कापसे,विभागीय अध्यक्ष भिमा बागुल,जिल्हा नेते रमेश गायकवाड,जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ,जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी,शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे,युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे,शहर जिल्हा उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन,महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर,जेष्ठ नेते संजय कांबळे,नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले,युवक जिल्हा सरचिटणीस गौरव साळवे,पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू,शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर,जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे,कर्जतचे सतीश भैलुमे,अंकुश भैलुमे,रवी दामोदरे,युवक जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे,श्रीगोंदा शहराध्यक्ष विशाल घोडके,पप्पू घोडके,जामखेड तहसिलदार माळी,पोलीस निरिक्षक महेश पाटील,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व इतर सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडुन पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनंदन होत आहे. सुनील साळवे यांच्या कार्याची दखल समाजाने घेतली होती.सर्वाच्च असा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करून शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (NCPA) जमशेदजी भाभा नाट्यगृह,एनसीपीए मार्ग,नरिमन पॉईंट,मुंबई दिनांक १२ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करून वितरित होणार आहे.
प्रतिनिधी नंदु परदेशी जामखेड अहमदनगर
मो न 9765886124