नागपूर विनोद गोडबोले
कोराडी वसाहत येथील क्लब न 2 येथे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन (1029) चा 47 वा वर्धापन दिन दिनांक 4 आणी 5 सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात ,उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे उदघाटक विलास मोटघरे ,मुख्य अभियंता कोराडी ह्यांचे शुभ हस्ते फीत कापून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष रवीदादा बारई केंद्रीय अध्यक्ष होते ,प्रमुख अतिथी शैलेंद्र कासुलकर ,उप मुख्य अभियंता ,भास्कर इंगळे ,उप मुख्य अभियंता ,अनिल लाड, केंद्रीय उपसरचिटणीस ,शैलेंद्रजी अर्जितवार, माजी केंद्रीय उपाध्यक्ष ,सचिन भागेवार, अधीक्षक अभियंता ,नरेंद्र धानोले, सरपंच कोराडी ,राजेश रंगारी, नगराध्यक्ष महादुला ,रत्नदीप रंगारी ,मयूर मेंढेकर कल्याण अधिकारी ,डॉ अमित ग्वालबशी ,वैद्यकीय अधीक्षक ,डॉ अमित कुमार दास ,मॅक्स हॉस्पिटल ,डॉ शीला मुंधडा ,जीवन ज्योती ब्लड सेंटर ,बापू देशमुख, माजी केंद्रीय उपाध्यक्ष ,गजानन सुपे, माजी केंद्रीय उपाध्यक्षा ,नाना मुंगसे, माजी केंद्रीय कोषाध्यक्ष ,सुनील वंजारी, माजी झोन सचिव आणि इतर आजी ,माजी पदाधिकारी ,सभासद उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली
पै अब्दुल सलाम ह्यांचे प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले
*उपस्थित सर्व मान्यवराचे स्वागत रोपटे देऊन केल्या गेले वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला मुख्य अभियंता मोटघरे साहेबांनी उद्घाटन भाषणा मध्ये संघटनेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते त्या बद्दल कोराडी शाखेची स्तुती केली


रवीदादा बारई ह्यांनी संघटनेच्या संघटनात्मक कार्याचा विस्त्रुत आढावा विषद केला
कार्यक्रमाचे विशेष म्हणजे संघटनेच्या केंद्रीय नेत्रुत्वावर विश्वास ठेऊन आणि कोराडी झोन शाखेच्या कुशल प्रयत्नाने 47 व्या वर्धापन दिनी रवीदादा बारई ,अनिलजी लाड ,शैलेंद्रजी अर्जितवार ह्यांचे उपस्थिती मध्ये मिथुन कोडापे ,माजी सचिव ,मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ह्यांनी त्यांच्या बहुसंख्य समर्थकांसह तसेच इतर संघटना मधून आलेले असे एकूण 71 सभासदांनी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार यूनियन (1029) शाखा कोराडी येथे प्रवेश घेतला आणि सभासदत्व स्वीकारले ,हे प्रामुख्याने ऐतिहासिक ठरले
राज्य स्तरीय नाट्य स्पर्धे मध्ये विशेष पारितोषिक पटकाविलेल्या संजय सातफळे ,प्रशांत नागापुरे ,गोपाल राठोड ,मिलिंद चन्ने ह्या सभासदांचा सत्कार करण्यात आला
रक्तदान शिबिरा सोबतच आरोग्य तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते
165 रक्तदान कर्त्यानि रक्तदान केले तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे बहुसंख्य कर्मचारी ,कुटुंबीयांनी लाभ घेतला
सर्व आमंत्रित ,निमंत्रित पाहुणे ,नवीन जुने सभासद ,आजी माजी पदाधिकाऱ्यां करिता ,तसेच संघटने च्या सर्व सभासदां करीता स्नेह भोजनाचा कार्यक्रम सुध्हा आयोजित केला होता ,सर्वांनी स्नेह भोजनाचा खमंग आस्वाद घेतला
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुषोत्तम साबळे ,झोन अध्यक्ष ,मंच संचालन गोवर्धन मारबते ,शाखा सचिव,करिश्मा पोटभरे ,ह्यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत नगापुरे ,प्रसिद्धी प्रमुख ह्यांनी केले
*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप ताजने ,बाबा पन्नासे ,सेवकराम बांगडे ,सचिन राणे ,धर्मराज बोडे ,अनिल मेघावत ,रवी कावळे ,प्रदीप लांडे ,संतोष तूरणकर ,पूनम मांडवकर ,नलिनी येळने ,सुनीता पटले ,रवी ताजने ,सचिन डागोरे ,मनोहर बोपचे ,दिनेश चालखोर आणि शाखा पदाधिकारी सभासद बंधू भगिनीं नी अथक परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *