हिंगोली : कळमनुरी शहरात आयोजित धनगर समाज संवाद मेळाव्याला धनगर समाज बांधवांनी जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कळमनुरी शहरात उद्या दि 24आॅक्टोबंर सकाळी आकरा वाजता आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाज संवाद मेळाव्यामध्ये सेनगाव तालुक्यातील धनगर समाज बांधवांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन धनगर समाज संवाद मेळाव्यात समाजाच्या आडीअडचणी, समाजाच्या विविध मागण्या,तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रात मागण्या करण्यासाठी ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन सर्वांनी कळमनुरी येथे होणाऱ्या धनगर समाज संवाद मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथील संस्थापक अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी केले आहे.